शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

लोहोणेर ग्रामपंचायतीची करवसुलीसाठी अशीही गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 19:31 IST

लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डमुळे करवसुलीकरीता थकबाकीदाराने आपल्याकडील थकीत बाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव शक्कल लढविली असून थकबाकीदारास गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करीत वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष धडक मोहिमेस थकबाकीदारांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देअजब शक्कल : थकबाकीदारांचे गुलाबपुष्प देऊन मानले आभार

लोहोणेर : येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डमुळे करवसुलीकरीता थकबाकीदाराने आपल्याकडील थकीत बाकी भरण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनव शक्कल लढविली असून थकबाकीदारास गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त करीत वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष धडक मोहिमेस थकबाकीदारांकडून मात्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.लोहोणेर ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपुरवठा बाकी, जागा भाडे आदी मोठ्या प्रमाणावर थकीत असून मार्च अखेर असल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने धडक वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी यु.बी. खैरनार, वसुली क्लार्क भूषण आहिरे, बापू आहिरे हे रविवारी सुट्टी असतानाही गावात वसुली करीत फिरत होते. विशेष बाब म्हणजे ज्या थकबाकीदार ग्राहकांनी आपली बाकी जमा केली त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने गुलाब पुष्प देऊन आभार व्यक्त केले जात होते.येत्या ३० मार्चपर्यंत आपली बाकी न भरल्यास त्यांची नावे डिजिटल बोर्डावर जाहीररीत्या ग्रामपंचायतीच्या वतीने यादीनुसार भरचौकात लावणार असल्याने थकबाकीदार आपली बाकी जमा करण्यास सहकार्य करीत असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारण