लोकमत न्यूज नेटवर्कओझर : कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर भरकटकणाºया वाहनचालकांना पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली.पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गावातील प्रत्येक चौकात संचलन करून कोरोनाचे गांभीर्य न घेता गावात व इतरत्र मास्क न वापरता फिरणाºया वाहनधारकांना अडवून गुलाबपुष्प दिले. त्यांना न फिरण्याची तंबी दिली. आता पुष्प देतो पण पुन्हा दिसलात तर फटके देऊ अशा शब्दात कानउघाडणी केली.यावेळी भगवा चौक, चांदणी चौक, शिवाजी चौक, मेनरोड आदी भागातून संचलन केले. यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय कवडे, पानसरे, एकनाथ हळदे, बैरागी, अरु ण गायकवाड व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. गावातील मेडिकल, बँका, किराणा व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते.एकनाथ हळदे आदी.
गुलाबपुष्प देऊन पोलिसांची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 23:24 IST
ओझर : कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता रस्त्यावर भरकटकणाºया वाहनचालकांना पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी केली.
गुलाबपुष्प देऊन पोलिसांची गांधीगिरी
ठळक मुद्देपुन्हा दिसलात तर फटके देऊ अशा शब्दात कानउघाडणी केली.