शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वडांगळीच्या शेतकऱ्यांची गांधीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 01:03 IST

सिन्नर : वडांगळी शिवारात शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलून न मिळणे, मंजूर वीज कनेक्शनसाठी वारंवार वीज कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही कनेक्शन जोडणी न करणे, लोकांनी मांडलेल्या समस्याही न सोडणे आदी गोष्टींना वैतागून वडांगळीकरांनी आज अभियंतादिनाच्या दिवशीच येथील वीज कंपनीच्या कार्यालयात जात अभियंता आर.जे.येवले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

ठळक मुद्देवीज वितरणच्या अभियंत्यांना पुष्पगुच्छ

सिन्नर : वडांगळी शिवारात शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलून न मिळणे, मंजूर वीज कनेक्शनसाठी वारंवार वीज कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही कनेक्शन जोडणी न करणे, लोकांनी मांडलेल्या समस्याही न सोडणे आदी गोष्टींना वैतागून वडांगळीकरांनी आज अभियंतादिनाच्या दिवशीच येथील वीज कंपनीच्या कार्यालयात जात अभियंता आर.जे.येवले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.शेतकरी उत्तम खुळे, बापूसाहेब खुळे, बाळासाहेब खुळे, यशवंत आढांगळे, मिलिंद आढांगळे व इतर शेतकºयांच्या विहिरीवरील मोटरपंपसाठी वीजपुरवठा करण्यासाठी देव नदीलगत देवना शिवारात रोहित्र बसवण्यात आले आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून या ठिकाणचेरोहित्र सतत जळत असून त्याठिकाणी दुरुस्त रोहित्र बसविण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून दरवेळेस दिरंगाई होत असते. तीन महिन्यात १५ दिवसही या ठिकाणाहून वीजपुरवठा होऊ न शकल्याने अगदी पिण्याचेपाणीही शेतकºयांना दुरून आणावे लागत आहे. मध्यंतरी पावसानेउघडीप दिल्याने पिकेही करपू लागली होती. कनिष्ठ अभियंतायेवले यांच्याकडे वारंवार मागणी करूनही हे रोहित्र बदलण्यासाठी त्यांच्याकडून पुरेशे प्रयत्न होत नाही, अशी भावना येथील शेतकºयांची झाली आहे.

टॅग्स :electricityवीजsinnar-acसिन्नर