शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नॅशपे इंडिया क्रि केट स्पर्धेत गजरा गु्रप अजिंक्य

By admin | Updated: June 17, 2014 00:11 IST

नॅशपे इंडिया क्रि केट स्पर्धेत गजरा गु्रप अजिंक्य

 

नाशिक : नॅशनल अकॅडमी फॉर स्पोटर््स अ‍ॅण्ड फिजिकल एज्युकेशन (नॅशपे) इंडिया व पार्कसाईड रेसिडेन्सस कॉर्पोरेट क्रि केट अजिंक्यपद स्पर्धेत गजरा उद्योग गु्रपने अजिंक्यपद पटकावले़ महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले़ भोसला मीलिटरी स्कूलच्या मैदानावर मागील तीन दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या़ जिल्हाभरातून ३२ कंपन्यांच्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता़ उपांत्य फेरीमध्ये गजरा गु्रपविरुद्ध विजिंट टेक्नॉलॉजिस्ट आणि महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र व जिंदल यांच्यात लढती झाल्या होत्या़ आपली लढत जिंकत महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र व गजरा गु्रप अंतिम फे रीत पोहचले होते़ अंतिम सामन्यात प्रथम फ लंदाजी करताना गजरा गु्रपच्या संघाने निर्धारित आठ षटकांमध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात ९० धावा फ टकावल्या़ यामध्ये कपिल याने अर्धशतक ठोकत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली़ हे आव्हान घेऊन फलंदाजीस उतरलेल्या महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रची सुरुवात खराब झाली़ सरासरी प्रत्येक षटकासाठी साडेअकरा धावांची गती आवश्यक असताना एकापाठोपाठ एक फ लंदाज बाद होत गेले़ अखेर आठ षटकांत सात गडी गमावत महिंद्रचा संघ ८६ धावा करू शकला़ गजरा गु्रपने २२ धावांनी दणदणीत विजय संपादन केला़ (प्रतिनिधी)