शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ओझर येथे गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात

By admin | Updated: February 19, 2017 01:14 IST

ओझर येथे गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात

ओझरटाऊनशिप : येथील श्री गजानन महाराज उत्सव समितीच्या वतीने व एचएडब्लूआरसी संस्थेच्या सौजन्याने श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते तसेच श्रीच्या पालखीची भव्य शोभायात्राही काढण्यात आली. गण गणाते बोते व श्री गजानन महाराज की जयच्या घोषात गणपती मंदिर कॉम्प्लेक्स येथील श्री गजानन महाराज मंदिरात झालेल्या श्रींच्या प्रगट दिन उत्सवात शुक्रवारी (दि.१८) सकाळी ७ वाजता श्रीचे गजानन विजयग्रंथांचे पारायण झाले. पारायणासाठी भाविक मोठ्या संख्येने बसले होते. सायंकाळी ५ वाजता श्रींच्या पादुका असलेल्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.  गणपती मंदिरापासून प्रारंभ झालेली शोभायात्राचे मुख्य मार्गावर ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. रस्त्यावर ठिकठिकाणी सडा-रांगोळ्या काढून, रोषणाईने मंदिर परिसर झगमगून गेला होता. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी शोभायात्रा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा व चौकाचौकात गर्दी केली होती. शोभायात्रेत विदर्भ मित्रमंडळाचे आजी -माजी पदाधिकारी, सेवानिवृत्त कामगार, उत्सव समिती कार्यकर्ते सहभागी झाले होते. सकाळी पूजा व अभिषेकानंतर हजारो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.