लोकमत न्यूज नेटवर्कवावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व वावीपासून जवळच असलेल्या यशवंतनगर (पिंपरवाडी) येथील ग्रामपंचायत सदस्यपदी प्रवीण श्यामराव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये ग्रामपंचायत सदस्याची जागा गेल्या काही दिवसांपासून रिक्त असल्याने त्या जागेसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रवीण गायकवाड यांनी काम पाहिले. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत गायकवाड यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सविता पवार, उपसरपंच गणेश गायकवाड, चंद्रकला मुंगसे, बाळकृष्ण सोनवणे आदी उपस्थित होते.पत्नीवर हल्लानाशिकरोड : दारू पिल्याचा जाब विचारल्याने मद्यधुंद पतीने पत्नीस लाकडी टेबल अंगावर फेकून मारल्याने पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंतनगर ग्रामपंचायत सदस्यपदी गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:14 IST
वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील व वावीपासून जवळच असलेल्या यशवंतनगर (पिंपरवाडी) येथील ग्रामपंचायत सदस्यपदी प्रवीण श्यामराव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यशवंतनगर ग्रामपंचायत सदस्यपदी गायकवाड
ठळक मुद्दे नव्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.