शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

निमगावी लष्करी जवान संदीप हिरे यांच्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: December 25, 2014 01:11 IST

निमगावी लष्करी जवान संदीप हिरे यांच्यावर अंत्यसंस्कार

मालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील रहिवासी व सैन्य दलातील जवान संदीप सुभाष हिरे (२३) यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप हिरे हा गेल्या दोन वर्षांपूर्वी २७ डिसेंबर २०१२ ला युनिट १० इन्फेन्ट्रीमध्ये दाखल झाला होता. राजस्थानातील सुरजगड येथे कार्यरत असताना त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला होता. त्याला कर्करोगासारखा दुर्धर आजार झाल्याने त्याची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर दिल्ली येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊन उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दिल्लीहून विमानाने औरंगाबाद येथे त्याचे शव आणून शासकीय वाहनाने रात्री त्यांच्या हिवरेमळा वस्तीवर त्याचे शव आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. यानंतर सजविलेल्या वाहनातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. रात्री उशिरा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रासह शासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.मालेगावजवळअपघातात दोन ठारंमालेगाव : तालुक्यातील मनमाड रस्त्यावरील कौळाणे-सोनज फाट्यावर गॅस टँकर व आयशर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनचालक जागीच ठार झाले. सखाराम दगा भोसले (५०) रा. झोडगे व प्रल्हाद जगन्नाथ चौधरी (५०) रा. मध्यप्रदेश हे दोघे ठार झाले. गणेश निंबा शेवाळे (२३) रा. रुग्णवाहिकेच्या चालकाने तालुका पोलिसात खबर दिली. गॅस टँकर आणि आयशर गाडी यांच्यात मालेगाव - मनमाड रस्त्यावर पहाटे दोन वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक होवून अपघात झाला.