शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

घटनेच्या प्रास्ताविकेनुसार सरकारचे कामकाज : भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:24 IST

राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अनेक बैठका झाल्या. राज्यातील सरकार हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसार चालविले पाहिजे, हा मुद्दा शिवसेनेनेदेखील मान्य केलेला आहे. त्यानुसारच लोकांच्या हितासाठी हे सरकार राज्यघटनेतील तरतुदीनुसार कामकाज करीत असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक : राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अनेक बैठका झाल्या. राज्यातील सरकार हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसार चालविले पाहिजे, हा मुद्दा शिवसेनेनेदेखील मान्य केलेला आहे. त्यानुसारच लोकांच्या हितासाठी हे सरकार राज्यघटनेतील तरतुदीनुसार कामकाज करीत असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.कॉँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी घटनेच्या चौकटीत राहूनच सरकार चालवावे लागेल ही कॉँग्रेसची भूमिका शिवसेने मान्य करून तसे लेखी दिलेले आहे, असे विधान केल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. यासंदर्भात नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारले असता त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसारच राज्य सरकार काम करीत असल्याचे सांगितले. तीन पक्षांचे सरकार स्थापन होत असताना लोकशाहीत लोकहितासाठी संविधानाच्या तरतुदीनुसार राज्य सरकारने काम करावे, असा विचार पुढे आला आणि शिवसेनेनेही तो मान्य केला आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.राज्य शासन संविधानाच्या या प्रास्ताविकेनुसार पुढील कामकाज करीत असल्याचेही भुजबळ यावेळी म्हणाले. तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत दिल्लीतदेखील अनेक बैठका झाल्या होत्या. त्यावेळीही लोकशाहीच्या तत्त्वाप्रमाणे सरकार चालविण्यासाठी घटनेतील प्रास्ताविकेच्या तत्त्वाप्रमाणे राज्य सरकारने काम करावे, असा विचार मांडण्यात आलेला होता. त्यानुसार राज्य सरकार काम करीत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणChagan Bhujbalछगन भुजबळ