शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ खटल्याच्या सुनावणीत हिरेंची पूर्ण उपस्थिती; राजकीय तर्कवितर्क, निवडणूक तयारीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:01 IST

छगन भुजबळ यांच्या संकटकाळी स्वकीयांनी पाठ फिरविल्याची चर्चा अधूनमधून होत असताना एकेकाळी भुजबळ यांना कट्टर वैरी मानणा-यांना आलेल्या प्रेमामुळे भुजबळ समर्थकही हरकून गेले आहेत.

नाशिक : पंधरा दिवसांपूर्वी वाढदिवसानिमित्त माजी पालकमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांचे अभीष्टचिंतन करणारे फलक मालेगाव बाह्य (दाभाडी) मतदारसंघात सर्वत्र झळकल्यानंतर होणा-या चर्चेची धूळ खाली बसत नाही तोच, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात भुजबळ यांच्या जामिनावरील सुनावणीत माजी आमदार प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे व भाजपावासीय माजीआमदार संजय पवार यांनी दिवसभर न्यायालयात हजेरी लावली.छगन भुजबळ यांच्या संकटकाळी स्वकीयांनी पाठ फिरविल्याची चर्चा अधूनमधून होत असताना एकेकाळी भुजबळ यांना कट्टर वैरी मानणाºयांना आलेल्या प्रेमामुळे भुजबळ समर्थकही हरकून गेले आहेत.नांदगाव मतदारसंघातून भुजबळपुत्र आमदारपंकज यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेल्या हिरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या राजकीयमत परिवर्तनाचा ठाव अद्याप कोणाला लागूशकलेला नसल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.काही महिन्यांपूर्वी अद्वय हिरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात छगन भुजबळ यांची भेट घेतल्यानंतर त्याचा राजकीय अर्थ निघू नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली होती. मंगळवारी भुजबळ यांच्या जामीन अर्जावर दिवसभर युक्तिवाद पूर्ण झाला. आता सरकार ८ नोव्हेंबरला त्यावर आपले म्हणणे मांडणार आहे.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ