शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पठाव्या रस्त्याला वटार फाट्याजवळ भागदाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:49 IST

वटार : बागलाणच्या निसर्ग सौंदयात भर घालणार पश्चिम पट्टा, पण गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याच्या जवळ काटेरी बाभळीची झाडे झुडपे व खड्डे, रस्त्याना पडलेलं भागदाड अश्या अनेक कारणांमुळे पर्यटक येण्यास कंटाळा करत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किती सतर्क आहे व लोकप्रतिनिधी मतदार किती दखल घेत आहेत ते दिसत आहे.

ठळक मुद्दे वाहन चालकांची कासरत; मोठे अपघात होण्याची भीती

वटार : बागलाणच्या निसर्ग सौंदयात भर घालणार पश्चिम पट्टा, पण गेल्या तीन वर्षांपासून रस्त्याच्या जवळ काटेरी बाभळीची झाडे झुडपे व खड्डे, रस्त्याना पडलेलं भागदाड अश्या अनेक कारणांमुळे पर्यटक येण्यास कंटाळा करत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किती सतर्क आहे व लोकप्रतिनिधी मतदार किती दखल घेत आहेत ते दिसत आहे.येथील पाठवा रस्त्याला वटार फाट्याजवळ बऱ्याच दिवसापासून रस्त्याला भगदाड पडले आहे व त्याच्यावर्ती काट्यांच पांघरून घातलं आहे रस्ता वळणाचा असल्यामुळे समजतनाही जर दोन गाड्या सामोरा समोर आल्या तर साईड घ्यायला देखील जागा नाही अश्या परिस्थितीत करायचं काय असा सवाल वाहन चालकाला पडतो. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला हा रस्ता काटेरी झुडपाणी वेढला आहे तर अनेक छोट्या मोठ्या वळणावरती रस्ता देखील समजत नाही, साईट देण्याच्या नादात छोटे मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ह्या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते, परिसरातील १० ते १२ गावाचा संपर्क तालुक्याला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा मानला जातो व तालुका जवळही पडतो असे वाहनचालकांचे म्हणने आहे. परिसरातील नावाजलेल तीर्थक्षेत्र कपालेश्वरला जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा मानला जातो तसेच निसर्गाने बहरलेला भवाडा डोंगर पहाण्यासाठीही पर्यटक ह्या रस्त्याला पसंती देतात पण गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम विभागाचे वक्र दृष्टी असल्यामुळे वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत.रस्त्यावर काटेरी झाडे झाडांनी वेडा घातला असल्यामुळे रस्ता अरु ंद झाला आहे . पादचार्यांना चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे तर मालवाहतूक गाडी आली तर लहानमोठ्या वाहनचालकांना साईट घ्यायची पंचाईत पडते. परिणामी अपघातास निमंत्रण मिळते.संबधित विभागाने तात्काळ दखल घेऊन सदर रस्ता दुरु स्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.