शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

अपघातात मैत्रिणींनी लागोपाठ गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST

--इन्फो-- जयभवानी रोड बनतोय मृत्यूचा सापळा जयभवानी रोड हा दिवसेंदिवस असुरक्षित होत चालला असून, सेंट झेवियर्स शाळेपासून, तसेच उपनगर ...

--इन्फो--

जयभवानी रोड बनतोय मृत्यूचा सापळा

जयभवानी रोड हा दिवसेंदिवस असुरक्षित होत चालला असून, सेंट झेवियर्स शाळेपासून, तसेच उपनगर सिग्नल जवळून आर्टीलरी सेंटरकडे जेतवननगर नर्सरीमार्गे जाणारा जयभवानी रोड हा धोकादायक झाला असून, या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहे. आठवडाभरापूर्वी येथील निसर्गोपचार केंद्रासमोर एका मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमाला कारने चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेत त्या इसमाला आपले प्राण गमवावे लागले होते.

--इन्फो--

रस्त्यावर खड्डेच खड्डे अन् अतिक्रमणही

जयभवानी रोडची दुरवस्थाही वाढीस लागली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यालगत विविध विक्रेत्यांचे वाढीस लागणारे अतिक्रमण आणि रहदारीला अपुरा पडणारा रस्ता, यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत धरून मार्गस्थ व्हावे लागत आहे. शहर वाहतूक पोलिसांसह महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक, बांधकाम विभागाने रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.