शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक वळणावर वारंवार अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:15 IST

एकलहरे : हिंगणवेढे गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टरअभावी वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक दुरु स्त करून दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

एकलहरे : हिंगणवेढे गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर दिशादर्शक फलक तसेच रिफ्लेक्टरअभावी वारंवार अपघात होत आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक दुरु स्त करून दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.शिंदेगावापासून ओझरच्या दहावा मैलपर्यंत रिंगरोड बनविण्यात आला आहे. पुणे, औरंगाबाद व आग्रा अशा तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता हिंगणवेढे गावाजवळून जातो. लाखलगावकडून येताना हिंगणवेढे गावाच्या प्रवेशद्वाराजवळच या मार्गावर ९० अंशांचे वळण आहे. या वळणाच्या दोन्ही बाजूने असलेले गतिरोधक नादुरु स्त झाले आहेत. तसेच संरक्षक कथड्याचे लोखंडी पाइपही तुटलेले आहेत. रिफ्लेक्टर्स व दिशादर्शक फलकही नाही. त्यामुळे रात्री-बेरात्री वाहनचालकांची दिशाभूल होऊन वाहने सरळ संरक्षक कथड्यावर आदळून अपघात होतात. या रस्त्याच्या लगतच नागरी वसाहत आहे. अनेकदा वळणाचा अंदाज न आल्याने वेगाने येणारी वाहने सरळ हिंगणवेढे गावाच्या प्रवेशद्वारातून गावात शिरतात. रस्त्यालगत लावलेले लोखंडी कथडेही वारंवार होणाºया अपघातांमुळे तुटून पडले आहेत.रस्त्यालगतच्या घरांनाही अनेकदा नुकसान पोहोचले आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित हा रस्ता येत असल्याने त्याची डागडुजी होऊन दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावेत व तुटलेले कठडेही दुरु स्त करावेत. हे काम तातडीने झाले नाही तर आंदोलन करून रास्ता रोको करावा लागेल, असा इशारा हिंगणवेढेचे उपसरपंच वाल्मीक धात्रक, विक्र म राजाराम धात्रक यांच्यासह गावकऱ्यांनी दिला आहे--------हिंगणवेढे गावाजवळून रिंगरोड जातो. वळणाचा रस्ता असल्याने वेगाने येणारी वाहने नियंत्रित झाली नाही तर सरळ गावात शिरतात. त्यामुळे रस्त्यालगतच्या घरांचेही नुकसान झाले आहे. या ठिकाणी त्वरित दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर्स बसवावेत.- साहेबराव धात्रक, रहिवासी-------------गावाजवळून गेलेल्या महामार्गावर गावाजवळच मोठे वळण आहे. त्याच्या दोन्ही बाजूंचे गतिरोधक खराब झाले आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्याने वाहने संरक्षक कठड्यावर धडकून अपघात होतात. त्यामुळे संरक्षक कठडेही तुटले आहेत.- गंगाधर धात्रक, रहिवासी

टॅग्स :Nashikनाशिक