शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राज्य परिवहन महामंडळातर्फे उद्योगांसाठी मालवाहतूक सेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 18:18 IST

सिडको : उद्योगव्यवसायासाठी व कारखान्यातील उत्पादित केलेला माल व आॅर्डर्स तातडीने ग्राहकांपर्यन्त पोहचता यावा यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशी ...

सिडको : उद्योगव्यवसायासाठी व कारखान्यातील उत्पादित केलेला माल व आॅर्डर्स तातडीने ग्राहकांपर्यन्त पोहचता यावा यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशी वाहतुकीबरोबरच, कोविड- १९ या महामारीमुळे उद्बबहवलेल्या परिस्थितीमुळे वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झालेला आहे . त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळास मालवाहतुकीस परवानगी दिलेली आहे; याअनुषंगाने सातपूर तसेच अंबड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये तयार होणारा माल व यासाठी आवश्यक असणार्या कंच्या मालाची वाहतूक राज्य परिवहन मंडळातर्फे केली जाणार असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने बैठकीत सांगण्यात आले.राज्य परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मेंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, पर्यवेशकयासाठी परिवहन अधिकारी विभाग नियंत्रक नितीन मेंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, पर्यवेशक हरीश पाटील व आयामा पदाधिकारी यांची बैठक अंबड येथील आयामा रिक्रि एशन सेंटर येथे बैठक पार पडली .यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी सांगितले की राज्य परिवहन महामंडळास महाराष्ट्र राज्यात वाहतुकीचा प्रदीर्घ अनुभव आहे, तात्काळ सेवा उपलब्ध आहे, अत्यंत माफक दर आहेत, सुरिक्षत माल वाहतूक सेवा आहे, वेळेवर वितरण होणार आहे, महाराष्ट्रात सर्वत्र २४ तास सेवा, विश्वास प्राप्त सेवा उपलब्ध आहे . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वाहतुकीचे जाळे निर्माण केलेले आहे .पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत तरी आपण सर्व उद्योगांना मालवाहतुकीसाठी आयामातर्फे कळवावे असे आवाहन परिवहन अधिकार्यानी आयामा पदाधिकार्याना यावेळी केले. त्यासाठी संपर्क साधण्याचा आवाहन परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले. या बैठकीत आयामांचे अध्यक्ष वरून तलवार, माजी अध्यक्ष सल्लागार समितीचे चेअरमन धनंजय बेळे, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सचिव राजेंद्र पानसरे व राज्य परिवहन महामंडळाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित विषयावर विस्तृत चर्चा झाली .

टॅग्स :state transportएसटीMIDCएमआयडीसी