नाशिक - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मनपानेच उभारलेल्या नेहरु वनोद्योनातील बॉटनिकल गार्डनमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार असून त्यांच्या वाहतुकीसाठी येणाऱ्या खर्चास महासभेने शनिवारी(दि.१५) मंजुरी दिली.
बॉटनिकल गार्डनमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
By admin | Updated: April 15, 2017 18:18 IST