शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नागमणीचे आमिष दाखवून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:24 IST

नांदगांव: खोटा नागमणी चमत्कारिक असल्याचा आव आणून त्यातून आर्थिक भरभराटीचे आमिष दाखविणाऱ्या अस्वलदº्यातील सहा संशियत फासे पारध्यांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर यांनी सदर इसमांनी आपली १ लाख ६३ हजार रु . ना फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्दे नागमण्यामुळे पैसा अडका येतो भरभराट होते. अशी बतावणी करण्यात आली. त्यामुळे प्रभावित झालेल्या इपरकरांनी नागमणी विकत घेण्याची तयारी दाखवली आधी पाच लाख रु पये किंमत सांगितलेला तथाकथित नागमणी तडजोडीने १ लाख ६३ हजार रु पयांना विकण्यात आला.

 

नांदगांव: खोटा नागमणी चमत्कारिक असल्याचा आव आणून त्यातून आर्थिक भरभराटीचे आमिष दाखविणाऱ्या अस्वलदº्यातील सहा संशियत फासे पारध्यांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर यांनी सदर इसमांनी आपली १ लाख ६३ हजार रु . ना फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.धनाजी इपरकर यांचे कुरणेवस्तीवर छोटेखानी हॉटेल आहे त्यांच्या गावाजवळ अथनीरोडला यल्लम्मा देवीचे मंदिर आहे देवीच्या यात्रेच्या निमित्ताने सातारा येथील राजू डोबे यांच्याशी इपरकर यांची मैत्री झाली. डोबे याच्याबरोबर इपरकर नांदगाव येथे आले. तिथून अस्वलदरा येथे एका अंधाºया खोलीत चमकणारा नागमणी दाखिवण्यात आला. नागमण्यामुळे पैसा अडका येतो भरभराट होते. अशी बतावणी करण्यात आली. त्यामुळे प्रभावित झालेल्या इपरकरांनी नागमणी विकत घेण्याची तयारी दाखवली आधी पाच लाख रु पये किंमत सांगितलेला तथाकथित नागमणी तडजोडीने १ लाख ६३ हजार रु पयांना विकण्यात आला.या व्यवहारात धनाजी यांना नांदगाव येथे प्रथमच भेटलेल्या दाढीवाल्या इसमाचा रोल असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. सातारा येथील राजूचा नांदगाव मधील फासेपार्ध्यांशी असलेला संबंध नेमका काय? अशा प्रश्नांची उकल करण्यात नांदगाव पोलीस गुंतले आहेत. दम्यान या प्रकरणातले गूढ असलेला नागमणी एका अंड्यासारख्या डबीत कापसामध्ये घालून धनाजी यांना दाखिवण्यात आला होता. तसेच डबी घरी गेल्यावर देवपूजा करून उघड अन्यथा मण्याची पॉवर कमी होईल असे सांगून हा नागमणी विकला मात्र घरी गेल्यावर नागमणी काही केल्या प्रकाशित होईना तेव्हा आपण फसविले गेलो हे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या तक्र ारीवरून नांदगाव पोलिसांनी अस्वलदरा येथील सदर दाढीवाला इसमसह अन्य पाच संशियतांना ताब्यात घेतले आहे. अंधाºया खोलीत सदर नागमणी कसा चमकला? याचे गूढ पोलीस तपासात उकलावे. पोलीस हवालदार रमेश पवार पुढील तपास करीत आहेतफोटो पोलीसांनी हस्तगत केलेला हाच तो बनावट नागमणी जो प्रकाशीत झालाच नाही...(21नांदगाव नागमणी)