शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात दरवळला मातीचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:20 IST

नाशिक : उन्हाळा सुरू झाला असून, कमाल तपमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे सरकला. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना अचानक लहरी निसर्गाने आपला रंग बदलला. संध्याकाळी वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर शहरात रिमझिम थेंब पडू लागल्याने ऐन उन्हाळ्यात मातीचा सुगंध दरवळल्याचा अनुभव नागरिकांना आला.

ठळक मुद्देसंध्याकाळी रिमझिम वारा सुटल्याने उष्म्यापासून दिलासा

नाशिक : उन्हाळा सुरू झाला असून, कमाल तपमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे सरकला. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना अचानक लहरी निसर्गाने आपला रंग बदलला. संध्याकाळी वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर शहरात रिमझिम थेंब पडू लागल्याने ऐन उन्हाळ्यात मातीचा सुगंध दरवळल्याचा अनुभव नागरिकांना आला.उन्हाळ्याच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले असताना शहराचे कमाल तपमान वाढत आहे. शहराचे वातावरण तापू लागले असून, लहरी निसर्ग सतत आपले रूप बदलत आहे. कधी तीव्र ऊन तर कधी ढगाळ हवामान असे वातावरण अनुभवयास येत असताना रविवारी (दि.१८) संध्याकाळी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसाच्या थेंबांमुळे मातीचा सुगंध दरवळू लागला होता. तत्पूर्वी ढगाळ हवामान तयार झाले होते. वाराही सुटला होता. यामुळे जणू जोरदार पाऊस होतो की क ाय, अशी शंका नागरिकांना येत होती. शहरातील काही भागांमध्ये तुरळक पावसाचे थेंब आल्याने मातीचा सुगंध येऊ लागला होता.शहरात दिवसभर वारा वाहत असल्यामुळे उन्हाची तीव्रता फारशी जाणवली नाही. त्यामुळे नववर्ष स्वागताचा जल्लोष द्विगुणित झाला होता. शहराचे रविवारी (दि.१८) कमाल तपमान ३४.९ तर किमान तपमान १५.९ अंश इतके नोंदविले गेले.