शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महिलेसह चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: June 30, 2017 00:46 IST

नाशिक :जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्यांपैकी एका महिलेसह चौघांनी दुपारच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेल्यांपैकी एका महिलेसह चौघांनी दुपारच्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत महिलेला रोखल्याने पुढील अनर्थ टळला. सदर महिलेस जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील गौतमनगर, साठेनगर, रमाबाई आंबेडकरनगर, शांतीनगर येथे राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना घरपट्टी लागू करावी, तसेच मूलभूत सुविधा पुरवाव्यात आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली या झोपडपट्ट्यांमधील रहिवासी गेल्या दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली व त्यासंदर्भात दोन वेळा बैठकाही झाल्या. मात्र अजूनही याप्रकरणी सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने उपोषणकर्ते अद्यापही बसून आहेत.