शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

शहतरातून चार दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST

हनुमानवाडी येथील ओंकार हाइट्स या इमारतीच्या पर्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार २६ जूनला घडला. येथील राम बाबुराव ...

हनुमानवाडी येथील ओंकार हाइट्स या इमारतीच्या पर्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरल्याचा प्रकार २६ जूनला घडला. येथील राम बाबुराव सानप यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची दुचाकी (एमएच १५ बीएच ९१३६) ही दुचाकी इमारतीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

गंगापूर रोडच्या पंपिंग स्टेशन परिसरातील चिंतामणी अपार्टमेंट येथील इमारतीच्या पार्किंमध्ये पार्क केलेली प्रल्हाद खंडेराव जाधव यांची (एमएच १५ बीवाय ८९११) ही हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी २६ जूनला चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसरी घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या गेटसमोरील पार्किंमध्ये घडली. येथे पार्क केलेली महेश पितांबर ठोंबरे (रा.अक्षरधाम रो हाउस, पंचवटी आग्रा रोड) यांची (एमएच १५ एचके ५९३५) ही दुचाकी २२ जूनला चोरट्यांनी लंपास केली.

पाथर्डीफाटा येथे उड्डाणपुलाखाली पार्क केलेली येथील वेदांतनगरमध्ये राहणारे प्रवीण भिकाजी पगार यांची (एमएच १५ एचडी ९१६१) दुचाकी चोरट्यांनी लंपास केली.