शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

कोरोनामुक्तांपेक्षा बाधित चौपट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:11 IST

नाशिक : कोरोनाबाधित संख्येने शनिवारी (दि, २०) पुन्हा अडीचशेचा आकडा ओलांडून २५२ पर्यंत पोहोचला, तर अवघे ६२ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान शहरात १ तर ग्रामीणला २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २०८५ पर्यंत पोहोचली आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.८१ वर पोहोचली आहे.

नाशिक : कोरोनाबाधित संख्येने शनिवारी (दि, २०) पुन्हा अडीचशेचा आकडा ओलांडून २५२ पर्यंत पोहोचला, तर अवघे ६२ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान शहरात १ तर ग्रामीणला २ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २०८५ पर्यंत पोहोचली आहे.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ६०६ वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ७९० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर १,७३१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.८१ वर पोहोचली आहे.

त्यात नाशिक शहरात ९७.३८, नाशिक ग्रामीण ९६.२७, मालेगाव शहरात ९२.१६, तर जिल्हाबाह्य ९३.८९ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख २६ हजार ७९० असून, त्यातील चार लाख ६ हजार ५३५ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख १९ हजार ६०६ रुग्ण बाधित आढळून आले असून, ६१९ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या