शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अमृतधामला चार लाखांची घरफोडी

By admin | Updated: September 7, 2015 00:30 IST

अमृतधामला चार लाखांची घरफोडी

पंचवटी : आडगाव शिवारातील अमृतधाम परिसरात असलेल्या फ्लोरा हाईट्स इमारतीतील बंद घराचा कडी- कोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून सुमारे १७ तोळे वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ४० हजारांची रोकड असा सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत श्रीकांत संभाजी सूर्यवंशी यांंनी दिलेल्या तक्रारीनुसार आडगाव पोलिसांत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूर्यवंशी यांचा अमृतधाम येथील फ्लोरा हाईट्समध्ये फ्लॅट असून, त्याठिकाणी दोघे पती-पत्नी राहतात. शनिवारी पती-पत्नी कामानिमित्ताने सकाळी घराबाहेर पडले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले १७ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, तसेच ४० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सायंकाळी सूर्यवंशी हे घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता बेडरूममधील कपाट उघडे दिसले व कपाटातील साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले असल्याचे निदर्शनास आल्याने चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत घरफोडी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)