शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वंचित आघाडीची चार तालुक्यांत माकपावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 01:31 IST

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी एक लाख ९१ हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळविला. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते पडली असली तरी, निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे बापू बर्डे यांनी चार विधानसभा मतदारसंघात माकपाचे जिवा पांडू गावित यांच्यापेक्षा जादा मते घेतली.

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी एक लाख ९१ हजारांचे मताधिक्य घेत विजय मिळविला. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाला तिसऱ्या क्रमांकाची मते पडली असली तरी, निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे बापू बर्डे यांनी चार विधानसभा मतदारसंघात माकपाचे जिवा पांडू गावित यांच्यापेक्षा जादा मते घेतली. आठ उमेदवारांमध्ये बर्डे चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत १७ लाख २८ हजार ६५१ मतदारांपैकी ६५.६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गुरुवारी त्याची मोजणी करण्यात आली. त्यात भाजपाच्या भारती पवार यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघ वगळता सर्व मतदारसंघातून मताधिक्क्य मिळविले, त्यांच्या खालोखाल शिवसेनेचे उमेदवार धनराज महाले यांनी मते घेतली. तिसºया क्रमांकावर माकपाचे जिवा पांडू गावित यांनी मते घेतली. गावित यांच्या हक्काच्या सुरगाणा-कळवण विधानसभा मतदारसंघातदेखील ते तिसºया क्रमांकावर राहिले.विशेष म्हणजे निवडणूक प्रचारार्थ गावित यांनी सुरगाण्यापासून पायी जागर यात्रा काढून वातावरण निर्मिती केली होती. त्यांची जागर यात्रा ज्या तालुक्यातून गेली तेथेही त्यांना बर्डे यांच्यापेक्षा कमी मते मिळाली.निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीने पहिल्यांदाच बापू बर्डे यांना रिंगणात उतरविले. बर्डे यांना ५८,८४७ इतकी मते घेतली. बहुजन विकास आघाडीचे फारसे प्राबल्य नसतानाही बर्डे यांनी नांदगावमधून (१५,४४६), चांदवड (१०,०४८), येवला (१०,८३३) व निफाडमधून (१०,६०१) मते घेतली. बर्डे यांच्यापेक्षा जिवा गावित यांना या मतदारसंघातून कमी मते मिळाली आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdindori-pcदिंडोरी