शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या चार

By admin | Updated: November 5, 2016 23:13 IST

पिंपळगाव बसवंत : जखमी चिमुरड्याचा मृत्यू

पिंपळगाव बसवंत : येथील पवनसुतनगर येथे झालेल्या सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या चार झाली असून, जखमींपैकी रोहन शरद शिंदे (८) याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.गुरुवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहा वाजता पवननगर या मजूर वस्तीवर गॅस सिलिंडर स्फोटात मोहिनी भाऊसाहेब पवार (३१) ही महिला व करण कृष्णा वळवी (८), रोहिनी शरद शिंदे (४) हे ९० टक्के भाजल्याने मृत झाले होते. यापैकी या गंभीर जखमी रोहन शरद शिंदेवर नाशिक येथे उपचार सुरू होते. मात्र आज त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे स्फोटातील मृतांची संख्या चार झाली आहे. दिवाळीला नवीन गॅस घरात आल्याने आनंदात असलेले मोतीराम हरी लिलके यांच्या कुटुंबावर इतके मोठे संकट उभे राहील याची कल्पनाही नव्हती. उज्ज्वला गॅस मिळाला. या योजनेच्या नावाखाली या कुटुंबाने सोळासे रुपयेही दिले. मात्र एजन्सीकडून गॅस वापराची अथवा जोडण्याची कुठलीही माहिती का दिली नाही. या घटनेत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. यातील मोहिनी भाऊसाहेब पवार ही दीड महिनाच्या लहान बाळाला झोपवून गॅस बघायला आली आणि काळाने तिच्यावर झडप घातली. तिला अजून दोन लहान मुली आहेत. भाऊबीजेसाठी आलेली माहेरवाशीण केवळ रिक्षा पंक्चर झाली व नवीन गॅस आला म्हणून त्यावर सायंकाळी स्वयंपाक करून गोड जेवणाच्या आशेवर असलेले रोहिणी व शरद या दोन्ही मुलांना जीव गमवावा लागला आहे.