शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वाहनात कोंबलेल्या चार गायींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:59 IST

सटाणा : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातून ताहाराबादच्या दिशेने गायी घेऊन येत असलेले पिकअप वाहन जायखेडा पोलिसांनी जप्त केले असून, पिकअपमधील निर्दयपणे कोंबलेल्या चार गायींचा गुदमरून मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांची खबर लागल्याने चालक पिकअप सोडून पसार झाला आहे. साल्हेर-वाघंबा रस्त्यावर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देवाहन जप्त : साल्हेर-वाघंबा रस्त्यावरील प्रकार

सटाणा : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातून ताहाराबादच्या दिशेने गायी घेऊन येत असलेले पिकअप वाहन जायखेडा पोलिसांनी जप्त केले असून, पिकअपमधील निर्दयपणे कोंबलेल्या चार गायींचा गुदमरून मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांची खबर लागल्याने चालक पिकअप सोडून पसार झाला आहे. साल्हेर-वाघंबा रस्त्यावर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातून पिकअप वाहन (क्र. एमएच ०४ ईबी ०९४५) अकरा गायींना निर्दयपणे कोंबून ताहाराबादच्या दिशेने येत असल्याची खबर सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळताच गुरव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह साल्हेरकडे धाव घेतली. सुसाट वेगाने येणारी पिकअप साल्हेर-वाघंबा रस्त्यावर नादुरूस्त झाल्याने चालक वाहन तेथेच सोडून पसार झाला. पोलिसांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या पिकअपची पाहणी केली असता अकरा गायी पाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत मिळून आल्या. त्यापैकी चार गायी मृतावस्थेत आढळल्याने पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकाºयांना पाचारण करून जखमी गायींवर उपचार केले तर चार मृत गायींचे दफन केले.गुन्हा दाखलया प्रकरणी जायखेडा पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व भारतीय प्राणी संरक्षण अधिनियम कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, पोलीस उपनिरीक्षक गोविंद सोनवणे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.