शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

येवल्यात चार कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 00:48 IST

येवला : शहरातील चार बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील वाघाळे येथील ५५ वर्षीय पुरुषाची रॅपिड अँटिजेन टेस्ट अहवाल मंगळवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्देबाधितांच्या संपर्कातील ३९ संशयितांच्या स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शहरातील चार बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील वाघाळे येथील ५५ वर्षीय पुरुषाची रॅपिड अँटिजेन टेस्ट अहवाल मंगळवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आला आहे.दरम्यान, बाधितांच्या संपर्कातील ३९ संशयितांच्या स्वॅब अहवालांची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ४४१ झाली असून, आजपर्यंत ३२५ बाधित कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत तर आत्तापर्यंत ३३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अ‍ॅक्टिव्ह) रुग्णसंख्या ८३ असल्याची माहिती तालुका आरोग्य डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.बाधितांपैकी बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षात १६, होम कॉरण्टाइन ३५, नगरसूल येथील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १४, नाशिक जिल्हा रुग्णालयात ६ तर नाशिक येथील खासगी रुग्णालयात १२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दीत जाणे टाळावे, हात सतत धुवावे, असे आवाहनआरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल