शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात चौघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:17 IST

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरात अल्पवयीन मुलगा, महिलेसह चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.वेगवेगळ्या घटनांमध्ये शहरात अल्पवयीन मुलगा, महिलेसह चौघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सिडकोतील शिवशक्ती चौक परिसरात गणेश भास्कर शिरसाठ (१७) याने सोमवारी (दि.३) राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत आडगाव शिवार येथील रहिवासी कल्पना बापूराव पाटील (५५) यांनी राहत्या घरात विष प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी पाटील यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच उपनगर येथील गौतमनगर परिसरातील योगेश त्र्यंबक गरु ड (३७) यांनी राहत्या घरात विष सेवन केले. त्यांना बिटको रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाळासाहेब पंढरीनाथ इंगळे (६५, रा. माडसांगवी) हे जकात नाका कमानीजवळ सोमवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेSuicideआत्महत्या