शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 16:54 IST

राहुरी येथील मुळानगर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल दरोडेखोरांचा राहुरी पोलिसांनी अटक केले. एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे.

राहुरी : राहुरी येथील मुळानगर परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल दरोडेखोरांचा राहुरी पोलिसांनी अटक केले. एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला आहे. आरोपींकडून २० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.      १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना माहिती मिळाली. मच्छिंद्र गोरक्षनाथ सगळगिळे (रा.टाकळीमियाँ) हा मुळा धरणाजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीच्या रोडवर इतर साथीदारांसह दरोडा घालण्याच्या उद्देशाने सदर भागात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके या ठिकाणी छापा टाकण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बागुल, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, हवालदार आयुब शेख, डी.के.आव्हाड यांनी परिसरात सापळा लावला. पोलीस पथकाने साडेनऊ वाजता छापा घातला. मात्र ते पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले. यावेळी पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यातील चार जणांच्या मुसक्या आवळल्या. मच्छिंद्र गोरक्षनाथ सगळगिळे, बंटी उर्फ निल विजय गायकवाड (वय ३० वर्षे),  जालिंदर जगन्नाथ सगळगिळे (वय २३ वर्षे) तिघे रा.- टाकळीमियाँ, बापू उर्फ  देवा उर्फ गवजी उर्फ  अशोक सखारात शिंगाडे (वय ३० वर्षे, रा. वरवंडी तालुका) असे अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.  सचिन उर्फ किरण दत्तु शेलार (रा. मुसळवाडी) हा अंधाराचा अंदाज घेऊन पसार झाला आहे.  त्यांच्या ताब्यातून लोखंडी कोयता,चाकू, लोखंडी रॉड तसेच मोटारसायकल असा एकूण २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बागुल हे करीत आहे. 

टॅग्स :RahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारी