शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भोकणीत ‘प्रगती’ पॅनलने गड राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 00:53 IST

सिन्नर : भोकणी येथील ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या लढतीत प्रगती पॅनेलने ९ पैकी ५ जागा जिंकून परिवर्तन ग्रामविकास पॅनेलचा पराभव केला. ह्यप्रगतीह्णचे नेते बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ हे याआधीच बिनविरोध निवडून आल्याने या पॅनेलच्या सदस्यांची संख्या सहा झाली आहे.

ठळक मुद्देपाच जागांवर विजय; परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा धुव्वा

अरुण वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती पॅनेलची निर्मिती करण्यात आली होती. वाघ यांनी केवळ विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना साद घातली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. प्रभाग क्रमांक १ मध्ये ग्रामविकास पॅनेलचे ज्योती राजू सानप (४०३), शिवाजी निवृत्ती सानप (३२१), माया आण्णा सानप (४११) यांनी प्रगतीचे सुनील शिवाजी वाघ (१२), शोभा रंगनाथ्लू कुर्‍हाडे (५३) श्वेता शरद साबळे (४६) तसेच स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरलेले सुरेश किसन सानप (१), रंगनाथ्लू रघुनाथ्लू सानप (१२४) यांचा दारुण पराभव केला. प्रभाग क्रमांक २ मध्ये प्रगती पॅनेलचे शरद बाळनाथ्लू साबळे (३८७), अलका रमेश साबळे (४१५), मनिषा सुरेश साबळे (४१५) यांनी ग्रामविकासचे संगीता सुनील साबळे (३३५), शारदा दामू सांगळे (२९८), भास्कर शिवराम साबळे (३४३) यांना पराभवाची धूळ चारली. प्रभाग क्रमांक ३ मध्ये ह्यप्रगतीह्णचे कांताराम निवृत्ती कुर्‍हाडे (३२३), सोनाली तुकाराम डावखर (३२३) यांनी ज्ञानेश्वर रामचंद्र कुर्‍हाडे (१२०) व अनिता भिवाजी कुर्‍हाडे (११३) यांना धोबीपछाड दिला.अरुण वाघ यांचे पुन्हा वर्चस्व सिध्दभोकणी ग्रामपंचायतीवर बाजार समितीचे माजी सभापती, माजी सरपंच अरुण वाघ यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत वाघ यांनी ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली असून, विकासकामांच्या माध्यमातून जनाधार टिकवून ठेवण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी वाघ स्वत: तसेच त्यांच्या पत्नी ज्योती वाघ या सरपंचपदी विराजमान होत्या.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत