शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार भोसले ‘मनसे’ कोणाबरोबर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:12 IST

निवडणुकांचे दिवस सुरू झाले की पक्षांतर सुरू होतात. अलीकडेच भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब सानप शिवसेनेतून स्वगृही परत आले. तर ...

निवडणुकांचे दिवस सुरू झाले की पक्षांतर सुरू होतात. अलीकडेच भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब सानप शिवसेनेतून स्वगृही परत आले. तर त्यानंतर काही दिवसांतच भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले वसंत गीते व सुनील बागूल शिवसेनेत दाखल झाले. आता अनेक नेत्यांच्या अशाच प्रकारची चर्चा असताना भोसले यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. पक्षाचे माजी आमदार राहूनही ते संघटनात्मक जबाबदारीही नसल्याने अस्वस्थ आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातच ही घटना घडल्याने राजकीय पटलावर आता भोसले यांच्याही कमळाभोवती रुंजी सुरू झाल्या की काय, असा प्रश्न केला जात आहे.

अर्थात, भेासले यांनी मात्र आपण देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री जयकुमार रावल यांची मैत्रिपूर्ण संबंधातून भेट घेतल्याचा दावा केला आहे. आमदारकी भूषवीत असताना विधिमंडळाचे कामकाज समजावे यासाठी एक युथ फेारम आमदारांनी तयार केला हेाता. त्यावेळी अर्थसंकल्प कसा वाचावा तसेच विधिमंडळाच्या अन्य कामकाजाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी युवा आमदारांना मार्गदर्शन केले होते. ते तिडके कॉलनी भागात येणार असल्याने माजी मंत्री रावल यांनी कळविल्यानंतर भेटण्याचे ठरवले होते. त्यामुळे ही भेट झाल्याचे भेासले यांनी सांगितले.

---------

छायाचित्र आर फोटोवर ७६