शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

माजी आमदार आसिफ शेख यांचा काँग्रेसला रामराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

आसिफ शेख यांनी गेली दोन दशके काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कामकाज केले आहे. मात्र, वैयक्तिक कारणामुळे काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा ...

आसिफ शेख यांनी गेली दोन दशके काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कामकाज केले आहे. मात्र, वैयक्तिक कारणामुळे काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी आमदार शेख यांची राजकीय कारकीर्द वयाच्या १९ व्या वर्षापासून सुरू झाली. १९९८ मध्ये त्यांनी यूथ काँग्रेसचे सचिवपद भूषविले. सन २००२ ते २०१२ पर्यंत ते काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. याच दरम्यान सन २००५ ते २००७ दरम्यानच्या कालावधीत महापालिकेचे महापौर पदही भूषविले. काँग्रेसचा गटनेता म्हणून महापालिकेत कामकाज पाहिले. २०१४ मध्ये काँग्रेस पक्षाकडून ते आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत त्यांना एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. शेख यांच्या राजीनाम्यामुळे मालेगाव काँग्रेसला खिंडार पडले आहे.

===Photopath===

080221\08nsk_23_08022021_13.jpg

===Caption===

मालेगावी उर्दू मिडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती देताना माजी आमदार आसीफ शेख व पदाधिकारी.