शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवक लोंढेंसह चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:46 IST

दुचाकीला ठोस दिल्याच्या कारणावरून माजी नगरसेवक तथा रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांनी व साथीदारांनी मारहाण केल्याची फिर्याद अरुण जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ दरम्यान, विकी लोंढे यानेही जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

नाशिक : दुचाकीला ठोस दिल्याच्या कारणावरून माजी नगरसेवक तथा रिपाइं जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांनी व साथीदारांनी मारहाण केल्याची फिर्याद अरुण जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे़ दरम्यान, विकी लोंढे यानेही जाधव यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.सातपूर पोलीस ठाण्यात अरुण जाधव (स्वारबाबानगर, सातपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार (दि़१५) रात्री ८ वाजेच्या सुमारास ते नवीन टाटा मॅजिक गाडी घेऊन जात असताना राजेंद्र वाघ यांच्या मालकीच्या दुचाकीस धक्का लागला जाधव हे वाघ घरी जात असताना संशयित दीपक लोंढे याने २० हजार रुपये मला देऊन टाक, असे म्हणत कुरापत काढली़ तसेच वाघ यांच्यासह त्यांची पत्नी व भावजयी यांना लाकडी दांडक्याने मारहाण करीत संशयित माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, विकी लोंढे, योगेश लोंढे, बजरंग म्हस्के यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे़दरम्यान, विकी लोंढे यानेही जाधव व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार संशयित जाधव यांनी दुचाकीस ठोस दिल्यानंतर संशयित कमलेश जाधव, नीलेश जाधव, अरुण जाधव, रमेश जाधव यांची पत्नी व मुलगी, अरुण जाधव यांची पत्नी यांनी मागील भांडणाची कुरापत काढून दमदाटी केल्याचे फिर्यादित म्हटले आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय