शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चांदण्या रात्री जंगलात प्राणिगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:52 IST

जिल्ह्यात घनदाट जंगलाचे प्रमाण शून्य जरी असले तरी मध्यम स्वरूपाचे जंगल काही भागांत काही प्रमाणात टिकून आहे. अशा जंगलांच्या परिसरातील चार ठिकाणांची निवड करत पौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन-वन्यजीव विभागाकडून वन्यप्राणी प्रगणना मोहीम हाती घेण्यात आली.

नाशिक : जिल्ह्यात घनदाट जंगलाचे प्रमाण शून्य जरी असले तरी मध्यम स्वरूपाचे जंगल काही भागांत काही प्रमाणात टिकून आहे. अशा जंगलांच्या परिसरातील चार ठिकाणांची निवड करत पौर्णिमेच्या चांदण्या रात्री नाशिक वन-वन्यजीव विभागाकडून वन्यप्राणी प्रगणना मोहीम हाती घेण्यात आली.सालाबादप्रमाणे यंदाही बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने चांदण्या रात्री नाशिक वन्यजीव विभागाच्या वतीने विभागीय क्षेत्रातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य (निफाड), कळसुबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्य (अहमदनगर), अणेर धरण परिसर (धुळे), यावल अभयारण्य (जळगाव) या ठिकाणी नाशिक विभागीय वन्यजीव कार्यालयाच्या वतीने २४ तासांची प्रगणना मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वनरक्षक, वनमजुरांनी सहभाग घेतला. सुमारे पंधरा कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन निरीक्षण मनोºयांवरून दुर्बिणीच्या सहाय्याने जंगल परिसरात नजर ठेवत दर्शन देणाºया प्राण्यांची नोंद केली. ही मोहीम मंगळवार संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असून, या मोहिमेसाठी कर्मचाºयांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला प्रगणना मोहीम राबविली जाते.  गेल्या वर्षी २२ प्राण्यांची नोंद करण्यात यश आले होते, अशी माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी दिली. मोहीम पूर्ण होताच वन्यजीव विभागाकडून प्रगणनेअंतर्गत नोंदी झालेल्या वरील चार ठिकाणांची आकडेवारीची माहितीचे प्रसिद्धीपत्रक दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षाची आकडेवारीच्कोल्हे-८, बिबटे-२, रानडुक्कर-७, मुंगूस-४, तरस-१ असे एकूण २२ वन्यप्राणी गेल्या वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री प्रगणनेत आढळून आले होते. नाशिक विभागाच्या हद्दीत अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या तीन जिल्ह्णांचा समावेश होतो. नाशिकमधील केवळ निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली. जवळपास जंगलाचे प्रमाण अत्यंत कमी व पाणवठ्यांची संख्याही कमी आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग