शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

विदेशी मद्य जप्त

By admin | Updated: August 30, 2016 00:58 IST

विदेशी मद्य जप्त

सुरगाणा : सुरगाणा - उंबरठाण - वासदा (गुजरात) या महामार्गावरील पांगारणे येथून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात साठ हजार रुपयांचे देशी-विदेशी मद्य पोलिसांनी संशयित आरोपी सहित जप्त केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास पाटील यांना तालुक्यातील पश्चिमेला गुजरात सीमेवरील हडकाईचोंड जवळील पांगारणे येथे गुजरात राज्यातील दमण येथील बनावट देशी-विदेशी मद्य विकले जात असल्याची खबर भ्रमणध्वनीद्वारे मिळाली होती. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपी गुलाब लहानू ठाकरे (रा. पांगारणे) याच्या रहात्या घराची झडती घेतली असता गुरांच्या गोठ्यात चाऱ्याखाली हा मद्याचा साठा आढळून आला. याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रकांत गांगुर्डे, उपनिरीक्षक सचिन गवळी, हेमंत भालेराव, चंद्रकांत दवंगे, मोहन चारोस्कर, मधुकर पवार, चालक जोपळे, आदिंनी कारवाई केली. (वार्ताहर)