शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

गोल्हेवाडी येथे जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:42 IST

येवला : तालुक्यातील गोल्हेवाडी (महालगाव) मातोलठाण रोडवरील बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट व लोखंडी कोठीमधील तब्बल पाच तोळे सोने व तीन लाख रु पये रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

येवला : तालुक्यातील गोल्हेवाडी (महालगाव) मातोलठाण रोडवरील बंद घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट व लोखंडी कोठीमधील तब्बल पाच तोळे सोने व तीन लाख रु पये रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. एकुण ४ लाख ७७ हजाराच्या मुद्देमाल चोरट्यांनी चोरु न नेला आहे. ही घटना शुक्र वारी पहाटेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोल्हेवाडी येथील दिलीप बबन जाधव यांच्या घराचा कडी तोडून चोरट्यांनी शुक्र वारी रात्री १०.३० ते पहाटे २.३० वाजेच्या दरम्यान घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाट व लोखंडी कोठी मधील ३ लाख रोख रक्कम, ४५ हजार किंमतीचा १.५ तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, ३० हजार रु पयाची एक तोळ्याची सोन्याची अंगठी, १५ हजाररु पयाची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, चोरली. दिलीप जाधव यांचे सर्व सदस्य उन्हाळा असल्यामुळे घरच्या छतावर झोपलेले होते. जाधव यांनी तीन लाख रु पये ही रक्कम ही ट्रॅक्टर घेण्यासाठी घरी आणून ठेवली होती. चोरी झाल्यानंतर लगचे दिलीप जाधव यांनी पोलीस पाटील किरण कोतकर यांना माहिती दिली. पोलीस पाटील कोतकर यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना याबाबत माहिती कळविली. याप्रकरणी दिलीप जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरु न अज्ञात चोरट्यां विरु द्ध तालुका पोलिस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समींरिसंह साळवे, अनिल भवारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस निरीक्षक भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक