शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

आदर्श आचारसंहितेचे पालन करावे-जे. एस. सहारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:59 IST

इगतपुरी- आदर्श आचारसंहीतेचे पालन करण्यासाठी निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन यांनी सुक्ष्म नियोजन केलेले आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांनाही आदर्श आचारसंहीतेचे कडक पालन करावे लागेल. कुठल्याही परिस्थितीत कुठूनही आचारसंहिता भंग करणाºयांची गय केली जाणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.

इगतपुरी- आदर्श आचारसंहीतेचे पालन करण्यासाठी निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन यांनी सुक्ष्म नियोजन केलेले आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार व अपक्ष उमेदवारांनाही आदर्श आचारसंहीतेचे कडक पालन करावे लागेल. कुठल्याही परिस्थितीत कुठूनही आचारसंहिता भंग करणाºयांची गय केली जाणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. इगतपुरी त्र्यंबकेश्वर निवडणुकीसाठी सहारिया यांनी इगतपुरीत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी तहसील, पोलिस, निवडणूक प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केले.इगतपुरी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे अत्यावश्यक यंत्रणा कार्यरत आहे. निवडणुका नि:पक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने सक्रि य लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक राजकीय पक्षासह सर्व अपक्ष उमेदवारांना समान संधी, दारूचा महापूर रोखण्यासाठी नियोजन, गुन्हेगारांचा बंदोबस्त, आचारसंहिता भंगाबाबत कार्यवाही आदींवर कटाक्षाने वॉच ठेवण्यात येणार आहे.राज्य निवडणूक आयुक्तांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर निवडणुकीसाठी दोन्ही तालुक्यातील निवडणूक यंत्रणेची आढावा बैठक घेऊन अधिकाºयांना विविध सूचना केल्या.