शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लोकगीतांनी केले रसिकांचे रंजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:53 IST

महाराष्टÑातील लोकगीते व त्यावर सादर करण्यात आलेले नृत्य यामुळे रसिकांचे चांगलेच रंजन झाले. लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त लासलगावी बी. आर. चव्हाण निर्मित मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देलासलगाव : भारु ड, पोवाडा, मुरळी, वारकरी, पोतराज, कडक लक्ष्मीचे दर्शन

लासलगाव : महाराष्टÑातील लोकगीते व त्यावर सादर करण्यात आलेले नृत्य यामुळे रसिकांचे चांगलेच रंजन झाले.लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या स्मृती सोहळ्यानिमित्त लासलगावी बी. आर. चव्हाण निर्मित मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात कलावंतांनी संस्कृतीला उजाळा मिळावा म्हणून गणेश वंदना, गवळण, भूपाळी, ओवी, धनगरी गीत, कोळीगीते, लोकगीत, गोंधळ, भारुड, पोवाडा, मुरळी, वारकरी, मंगळागौर, पोतराज, पिंगळा, लावणी, जागर, भैरवी असे लोकसंगीतातील अस्सल सुश्राव्य गीत प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख अतिथींमध्ये लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, सविता दायमा, सीमा कुलकर्णी, मनीषा ठाकरे, शगुफ्ता पठाण, पुष्पा दरेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका निता पाटील व पं.स. सदस्य रंजना पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्र्रमाचे उद्घाटन ललिता चव्हाणके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात अनिता अहिरे यांनी सांस्कृतिक परंपरांचे महत्त्व सांगून संस्कृतीचे जतन करावे, असे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना पानगव्हाणे, श्रीहरी शिंदे, प्रतिभा डोंगरे, रेश्मा वैष्णव यांनी विशेष कष्ट घेतले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, शंतनू पाटील, सीताराम जगताप, प्रकाश जोशी, विजय चव्हाण, बाबासाहेब गोसावी, सुधा आहेर, अनिस काझी, संजीवनी पाटील, रोशनी गायकवाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक