शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

वणी शहरावर धुक्याची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:33 IST

वणी शहरात बुधवारी सकाळच्या सुमारास दाट धुके व दवबिंदु असे नयनमनोहरी वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी सकाळी सहा वाजुन पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अचानकपणे धुक्याचे आगमन झाले संपुर्ण शहारावर धुक्याची चादर पसरली. अवघ्या दोन ते तीन फुटावरही काही दिसेनासे झाले. वाहनचालकांना वाहनांचे लाईट लावून प्रवास करावा लागला.

वणी : शहरात बुधवारी सकाळच्या सुमारास दाट धुके व दवबिंदु असे नयनमनोहरी वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी सकाळी सहा वाजुन पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अचानकपणे धुक्याचे आगमन झाले संपुर्ण शहारावर धुक्याची चादर पसरली. अवघ्या दोन ते तीन फुटावरही काही दिसेनासे झाले. वाहनचालकांना वाहनांचे लाईट लावून प्रवास करावा लागला.मात्र गुलाबी थंडी, दाट धुके व दवबिंदु असे मनमोहक वातावरण निसर्ग प्रेमीना मेजवानीच ठरली. अनेकांनी घराच्या छतावर टेरेसवर जाऊन भ्रमणध्वानीच्या कॅमेऱ्यात हे दृष्य कैद करु न अनेकांना सोशल मिडीयावर पाठविले. धुुक्याचे वातावरण आठ वाजुन तीस मिनिटापर्यंत होते. तदनंतर सुर्यनारायणाचे आगमन झाले व धुक्याचे प्रमाण काहीसे कमी झाले. नऊ वाजेनंतर हळुहळु धुके नाहीसे झाले. ज्या द्राक्षामधे पाणी उतरले अशा द्राक्षांना तडे जाण्याचा धोका दवबिंदुमुळे वाढला आहे. अशा आपत्तीसाठी कोणतीही उपाययोजना करता येत नाही. केवळ वातावरण निवळ्ण्याची प्रतिक्षा करणे एवढेच उत्पादकांच्या हातात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती