शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाण्यासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 23:54 IST

राजापूर : सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत चालल्याने गाई व जनावरांना चारा व पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. सध्या दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देराजापूर : जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

राजापूर : सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत चालल्याने गाई व जनावरांना चारा व पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. सध्या दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.चारा शिल्लक नसल्याने गाई व जनावरांना रानोमाळ भटकंती करावी लागते आहे. राजापूर गावात गाई व इतर जनावरांना पाणी पिण्यासाठी गावात हौदाची किंवा रेडीमेड आहळाची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे. सध्या उन्हाळ्याच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत.गावातील गाईगुरे सकाळी दररोज चरण्यासाठी जातात किंवा संध्याकाळी घरी येतात तेव्हा ते जनावरांना पिण्यासाठी पाणी नसते त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक गावात जनावरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असतात. त्यामुळे हौदाची सोय केल्यास त्यांचा फायदा गावातील गाईगुरेयेताना जाताना तहान भागेल व पूर्वी प्रत्येक गावात आहळाची सोय होती.गावातील प्रत्येक रहिवासी जनावरांना घेऊन त्या ठिकाणी पाणी पाजण्यासाठी जात असत. त्यामुळे गावात लवकरात लवकर जनावरांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.