शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावरील चढ-उताराचे मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 19:39 IST

पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असला तरी पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तीन कि.मी.चा हेलपाटा मारावा लागत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : वाहनचालकांना तीन कि.मी.चा हेलपाटा

पिंपळगाव बसवंत : येथील चिंचखेड चौफुलीवरील नव्यानेच बांधलेला उड्डाण पूल सुरू झाला असला तरी पुलावर चढण्यास व उतरण्याचे मार्ग काही दिवसांपासून बंद केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तीन कि.मी.चा हेलपाटा मारावा लागत असून वाहतूक कोंडीत भर पडत आहे.महामार्गावरील चढण्याचा व उतरण्याचे पर्यायी मार्ग बंद केल्याने खासदार भारती पवार यांनी स्वतः अनुभव घेत टोल प्रशासनाला धारेवर धरत लवकरात लवकर सदरचे रस्ते मोकळे करून देण्याच्या सुचना केल्या होत्या. आमदार दिलीप बनकर यांनीही याबाबतीत टोल प्रशासनाला जाब विचारला होता. दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावरही अद्याप पर्यंत टोल प्रशासनाने रस्ते मोकळे केले नाहीत. दोन महिन्यापासुन रस्ता बंदच असुन त्यासंबंधी कुठेही साधा फलक सुद्धा लावण्यात आलेला नाही. त्यामुळे वाहनधारकास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाऊन हेलपाटा मारत मनस्ताप सहन करावा लागत आहे.रस्त्यावर अंधारपिंपळगाव बसवंत शहरातील महामार्गावरील मुख्य चौफुलीवरील सर्वच पथदीप बंद आहेत. तसेच पिंपळगाव बसवंत टोल प्रशासनाचे चिंचखेड, उबरखेडसह अनेक ठिकाणी लावण्यात आलेले पथदीप गेल्या दोन महिन्यांपासुन बंद अवस्थेत आहेत. रात्रीच्या वेळेस महामार्गावरील भुयारी मार्ग हा पुर्णपणे अंधारात असल्याने पादचारींना रस्ता ओलांडून जातांना भिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरीक नाराजी व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाTrafficवाहतूक कोंडी