शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बासरीच्या अवीट सुरांनी सजली ‘अर्पण’ मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:22 IST

भूप, देस, यमन, सारंग, जोग या रागांसह काही हिंदी सिनेगीत, भावगीत आणि भक्तिगीतांचे सादरीकरण ‘अर्पण’ या अनोख्या बासरीवादन मैफलीत करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वेणूवंदना कलाअकादमीतर्फे रविवारी (दि. ५) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : भूप, देस, यमन, सारंग, जोग या रागांसह काही हिंदी सिनेगीत, भावगीत आणि भक्तिगीतांचे सादरीकरण ‘अर्पण’ या अनोख्या बासरीवादन मैफलीत करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वेणूवंदना कलाअकादमीतर्फे रविवारी (दि. ५) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  रवींद्र जोशी आणि त्यांच्या शिष्यांनी यावेळी बासरीवादनातून विविध गीतांचे सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी १२ महिलांनी एकत्र येत खमाज रागातून बासरीवादन करत सगळ्यांचे लक्ष वेधले. तसेच अकादमीच्या सत्तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या रचनांनी प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद कोतवाल तर आभार अबोली जोशी या विद्यार्थिनीने मानले. यावेळी संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जुगलबंदीकार्यक्रमाच्या दुसºया सत्रात रवींद्र जोशी यांनी राग बागेश्री सादर केला. यामध्ये त्यांनी आलाप जोड झाला आणि रूपक आणि द्रुत तालातील गत सादर केली. कार्यक्रमाची सांगता पंडित विवेक सोनार आणि पंडित कालिनाथ मिश्रा यांच्या बासरी आणि तबला जुगलबंदीने झाली. यावेळी अकादमीतील यशस्वी विद्यार्थ्यांनादेखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.