चल चल रे मेरी रामप्यारी... गेल्या काही दिवसांपासून साधुग्राममध्ये वाहनांवर निर्बंध आल्याने कुंभमेळ्यासाठी दाखल झालेल्या साधू-महंतांना आता दैनंदिन कामांसाठी सायकलचा आधार घ्यावा लागत आहे. सायकलवरून फेरफटका मारणाऱ्या अशाच दोघा साधूंच्या टिपलेल्या या प्रसन्न मुद्रा.
चल चल रे मेरी रामप्यारी...
By admin | Updated: August 7, 2015 23:42 IST