शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गडकिल्यांवर ध्वजारोहण करण्याचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 18:36 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील गिर्यारोहक तथा कळसुबाई मित्र मंडळाचे पदाधिकारी यांना आपल्या उपक्रमाची परंपरा कायम ठेवत चौल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यावर जाऊन तेथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा झेंडा फडकावत या गिर्यारोहकांनी या किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा दिला.

ठळक मुद्देकिल्ल्यावर चढाई करून तिरंग्याचे ध्वजारोहण

घोटी : इगतपुरी तालुक्यातील गिर्यारोहक तथा कळसुबाई मित्र मंडळाचे पदाधिकारी यांना आपल्या उपक्रमाची परंपरा कायम ठेवत चौल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यावर जाऊन तेथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा झेंडा फडकावत या गिर्यारोहकांनी या किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा दिला.हा दुर्लक्षित किल्ला गिर्यारोहकांना व सामान्यजनतेला माहिती व्हावा तसेच शासनाच्या पुरातत्व विभागाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने घोटीच्या प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी प्रजासत्ताक दिनी किल्ल्यावर चढाई करून तिरंग्याचे ध्वजारोहण केले व राष्ट्रगीत गाऊन जय हिंद, भारत माता की जय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.              ह्या उपक्रमात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळू आरोटे, मच्छिंद्र कोरडे, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, निलेश पवार, बाळासाहेब वाजे, विनोद भागडे, संदीप खैरनार, काळू भोर, सुरेश चव्हाण, लक्ष्मण जोशी, गोकुळ चव्हाण, उमेश दिवाकर, जैनम गांधी, मयूर मराडे, भगवान तोकडे, लकी राका, मनोहर आडोळे, दर्शन म्हसने, गजानन चव्हाण आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार