शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांचा सहभाग : मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठक

By admin | Updated: September 17, 2016 22:31 IST

चिराई येथे कॅँडल मार्च

नामपूर : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत. नाशिक जिल्ह्याचा मराठा क्रांती मोर्चा येत्या २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून, बागलाण तालुक्यात ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावागावात बैठका सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर चिराई गावातून सुमारे पाच हजार समाज बाधवांतर्फे कॅँडल मार्च काढण्यात आला.सरपंच शकुंतला पाटील, अशोक सावंत, खेमराज कोर, नानाजी दळवी, यतिन पगार, दीपक पगार, शैलेश सूर्यवंशी, प्रकाश निकम, डॉ. भास्कर भामरे, प्रशांत सोनवणे, डॉ. शेषराव पाटील, विनोद पाटील, भाऊसाहेब अहिरे, मधुकर देवरे, अरविंद सोनवणे, बाळासाहेब भदाणे, काकाजी रौंदळ, राजू ठाकरे, हेमंत ठाकरे, अशोक ठाकरे, गंगाधर अहिरे, ज.ल. पाटील, डॉ. सीताराम सोनवणेंसह अनेक नेते उपस्थित होते. गावाला यात्रेचे स्वरूप निर्माण झाले होते.गावातील माध्यमिक शाळेतील स्काउट - गाइडच्या स्वयंसेवक सर्वांना मार्गदर्शन करीत होते. शेवटी गावातील चौकात कॅँडल मार्चचे रूपांतर सभेत झाले. यात सर्व मान्यवर नेत्यांनी २४ सप्टेंबरचा क्रांती मोर्चाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दोन मुलींनीदेखील भाषण केले. डॉ. शेषराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी, तर आभार तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर अहिरे यांनी मानले. सभेच्या शेवटी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ व कोपर्डी घटनेतील बालिकेस श्रद्धांजली अर्पण करून मराठा एकजुटीचा विजय असो असा घोषणा देण्यात दिल्या. (वार्ताहर)