शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाच सोसायट्या अवसायनाच्या उंबरठ्यावर

By admin | Updated: June 1, 2017 01:13 IST

येवला : सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वेळोवेळी संधी देऊनही या बँकेचे कर्ज देणे रक्कम ही सभासद येणे कर्जापेक्षाही अधिक आहे

 लोकमत न्यूज नेटवर्क येवला : तालुक्यातील पाच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना गेल्या पाच वर्षांत आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी वेळोवेळी संधी देऊनही या संस्थांमधील बँकेचे कर्ज देणे रक्कम ही सभासद येणे कर्जापेक्षाही अधिक आहे. अर्थात अनिष्ठ तफावत भरून न निघालेल्या या संस्था अवसायनात काढण्याची कारवाई शनिवार, दि. ३ जूननंतरच्या अंतिम औपचारिक सुनावणीनंतर होणार असल्याची माहिती सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली. तालुक्यातील देवठाण, खामगाव, ठाणगाव, नगरसूल लाड व शिरसगाव लौकी या पाच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी त्यांच्या ताळेबंदास ३१ मार्च २०१३ रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देणे कर्ज रक्कम जास्त व सभासद येणे कर्ज रक्कम कमी असल्याने ही अनिष्ठ तफावत होती. परंतु गेल्या चार वर्षांत या संस्था आर्थिक सक्षम झाल्या नाही. शिवाय या संस्थांनी समान उद्देश असलेल्या जवळच्या सक्षम संस्थेत विलीनही झाल्या नाहीत. त्यामुळे या संस्थांवर अवसायनाच्या कारवाईला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवली आहे.