शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

शहीद जवानाच्या कुंटूबियांना शिवसेनेकडून पाच लाखाची मदत

By admin | Updated: February 20, 2016 21:58 IST

शहीद जवानाच्या कुंटूबियांना शिवसेनेकडून पाच लाखाची मदत

चांदवड : तालुक्यातील भयाळे येथील शहीद जवान शंकर चंद्रभान शिंदे यास दहशतवाद्यांशी लढतांना वीरमरण आल्याने शहीद जवानाच्या कुंटूबीयांला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये शनिवार दि. २० रोजी शिवसेनेच्या वतीने पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप , जिल्हा प्रमुख विजय कंरजकर, माजी महापौर विनायक पांडे , महानगरप्रमुख अजय बोरस्ते, जयंतजी दिंडे, तालुकाप्रमुख नितीन अहेर, माजी बांधकाम सभापती कारभारी अहेर, नगरसेवक शैलेश ढगे, सचिन मराठे,वडाळीभोई शहरप्रमुख प्रदीप अहेर, पिंटूशेठ संचेती, प्रशांत प्रजापत, राजाबाबा जाधव, सरपंच रविंद्र पुरकर दिलीप पुरकर आदि उपस्थित होते. याप्रसंगी शिवसैनिक सुशील भालेराव यांनी शहीद जवान शंकर शिंदे यांच्या दोन्ही मुलांचा पदवीपर्यंतचा शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे सांगीतले. तसेच वडाळीभोई येथील शिवसैनिक पिंटूशेठ संचेती यांनी पाच हजार रुपयाचा धनादेश दिला. शिवसेनेने बोलले ते करुन दाखविले व नावातच सेना असल्याने शहीदाच्या मदतीस शिवसेना धावुन आली. याचा अभियान वाटतो अशी कृतज्ञता कुंटूबीयांतर्फे कैलास शिंदे यांनी व्यक्त केली (वार्ताहर)