शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

येवल्याजवळ अपघातात पाच ठार

By admin | Updated: June 5, 2017 01:30 IST

येवला : येवला-कोपरगाव रस्त्यावर अंचलगाव फाट्याजवळ रविवारी सकाळी कंटेनरने वळणावर टेम्पो आणि टाटा मॅजिक गाडीला धडक दिल्याने अपघात झाला.

 लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येवला-कोपरगाव रस्त्यावर अंचलगाव फाट्याजवळ रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कंटेनरने वळणावर टेम्पो आणि टाटा मॅजिक गाडीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचा चालक फरार झाला आहे .शिर्डीकडून भरधाव वेगाने येवल्याकडे येत असलेल्या कंटेनर (क्र मांक यूके ०४ सीए ९४९१) चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. या कंटेनरने येवल्याकडून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो (क्र मांक एम एच १७ बीडी ३४०३)ला धडक दिल्याने टेम्पो उलटला. याच कंटेनेरने येवला-शिर्डी रस्त्यावर पिंपळगाव टोलनाक्यानजीक अंचलगाव फाटा वळणावर नगरसूल स्थानकावरून हैदराबाद येथील १२ साईभक्तांना घेउन जाणाऱ्या टाटा मॅजिक(क्रमांक एमएच १५ ई ४८०३) या गाडीलाही जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत टाटा मॅजिक गाडीच्या चालकासह पाच जण ठार तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये व्हॅन चालक शिवाजी लक्ष्मण मांजरे (३५)(रा.येवला), चेजरम्मा गोबिंदराव राधवलु, (५५) रा. पनकापालेम, मंगम्मा गुंडापुरी (५३) रा. लिंकमपल्ली, व्यंकामैय्या लक्ष्मीनारायण कलीकाट्टम, (३४ ) तेलंगणा हे आहेत. अन्य एका मृत महिलेचे नाव समजू शकले नाही. जखमींना येवला येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी आणले. प्राथमिक उपचार करून त्यांना आत्मा मालिक रु ग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये नागराणी पोलपाली (१८),स्वप्ना गुंडापुरी (९ ), नरेश पोलपाली(२५), शिवशंकर गुंडापुरी(३३), के.चंद्रमाला(१६), उदय शिवशंकर गुंडापुरी (१२ ),लक्ष्मण नारायण (५८ ) यांचा समावेश आहे.