शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मुंबर्ई आग्रामहामार्गावर पिंपळगाव जवळ अपघातात पाच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 14:21 IST

नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव जवळ शिरवाडे फाट्याच्या अलिकडे दोन आयशर मध्ये समोरासमोर टक्कर होऊन पाच जण दगावल्याची माहिती ...

ठळक मुद्दे दोन आयशर मध्ये समोरासमोर टक्कर होऊन पाच जण दगावल्याची माहिती मिळाली आहे.

नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावरील पिंपळगाव जवळ शिरवाडे फाट्याच्या अलिकडे दोन आयशर मध्ये समोरासमोर टक्कर होऊन पाच जण दगावल्याची माहिती मिळाली आहे.मृतांमध्ये दोन महिला, दोन पुरूष व एका सहा महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.नाशिक येथील टाकळी येथील कांडेकर कुटूंबियातील एका बाळाचे जावळ काढण्याच्या कार्यक्रमासाठी काही भाविक चांदवड तालुक्यातील केदराई येथे आयशरने जात होते.रविवार दि.२४ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या आयशरला समोरून येणाऱ्या दुसºया आयशरने धडक दिली. नाशिकहून केदराईकडे जात असलेल्या आयशरला ‘रॉँग साईड’ने येणाºया एका वाहनाने हुलकावणी दिली. यांत हा आयशर रस्त्याच्या विरूध्द बाजुला गेला. या रस्त्यावर समोरून येणाºया दोन्ही आयशरमध्ये अपघात झाला.