शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नशेची औषधे विकणाऱ्या पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST

पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुत्ता गोळी विकणाऱ्या अजीम शहा इस्माईल शहा रा. मंगळवार वार्ड, अबुजा सईद अहमद रा. पवारवाडी ...

पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुत्ता गोळी विकणाऱ्या अजीम शहा इस्माईल शहा रा. मंगळवार वार्ड, अबुजा सईद अहमद रा. पवारवाडी हे कुत्ता गोळी विक्री करताना आढळून आले. यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत व धक्काबुक्की केल्याचा प्रकारही घडला आहे. त्यांच्यावर कुत्ता गोळी विक्री तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर रमजानपूर भागात अन्सारी मो रहीम (२४)याला अटक करण्यात आली आहे तर सद्दाम शेख हा फरार झाला आहे. मोहम्मद आलम जाबाज खान, फय्याज अहमद रियाज अहमद या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. शहरात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खंडवी यांनी दिली.

इन्फो

कुत्ता गोळ्यांची सर्रास विक्री

शहरात कुत्ता गोळी म्हणून नशेच्या औषधांचा वापर केला जातो. यामुळे शहर परिसरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी व बेकायदेशीररित्या कुत्ता गोळी विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे.