शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी

By admin | Updated: May 8, 2017 00:56 IST

चांदवड : न्हनावे येथे विवाहितेने तिच्या चार महिन्यांच्या मुलासह स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याप्रकरणी सासरकडील नातेवाइकांना ताब्यत घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : तालुक्यातील न्हनावे येथे २५वर्षीय विवाहितेने तिच्या चार महिन्यांच्या मुलासह स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सासरकडील नातेवाइकांना ताब्यत घेतले आहे. मृत विवाहितेच्या वडिलांनी पती, सासरे, सासू व इतर पाच असे सात सासरच्या मंडळींच्या सात्राला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसांनी पती, सासरे, सासू यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्या सर्व संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळल्याची तक्रार नेहमीच अर्चना करीत असे. दरवेळी समजूत काढून तिला नांदण्यास पाठवून देत असे. त्यानंतरही सासरच्यांकडून सातत्याने त्रास होत असल्याने अर्चना (२५) हिने व मुलगा प्रणयसह (४ महिने) शुक्रवारी (दि. ५ ) सकाळी अहेरवस्ती येथील सासरी स्वत:ला पेटून घेत आत्महत्या केली, अशी फिर्याद वडिलांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, जमादार पी. एन. खैरनार, नरेश सैंदाणे, मंगेश डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गणूर येथील विवाहितेच्या माहेरची मंडळी व सासरकडील मंडळींमध्ये वाद सुरू होता. पोलीस निरीक्षक मोहिते यांनी समजूत काढून वावाहितेचे शव विच्छेदनासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले. उत्तरीय तपासणीनंतर सासरीच अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा माहेरच्या मंडळींनी घेतला.पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र ते कोणाचेही ऐकत नव्हते. रात्री ९ वाजेच्या सुमारास सासरी मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी जादा कुमक मागविली होती. याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भारती, जमादार पी.एन. खैरनार हे तपास करीत आहेत. घटनास्थळी मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ.राहुल खाडे यांनी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले.