शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मासेमाऱ्यांनी काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:06 IST

मालेगाव येथे वाढत जाणारी कोरोना-बाधित रुग्णांची संख्या ही सुरगाणा तालुक्याचीही चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. संचारबंदी असतानाही बंधाºयात मासेमारी करणाºया आणि सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासणाºया युवकांना पोलिसांनी दणका दिला आणि त्यांनी पकडलेले मासे पुन्हा बंधाºयात ओतून दिले.

ठळक मुद्देपोलिसांचा दणका : सोशल डिस्टन्सिंगला हरताळ

अलंगुण : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे वाढत जाणारी कोरोना-बाधित रुग्णांची संख्या ही सुरगाणा तालुक्याचीही चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. संचारबंदी असतानाही बंधाºयात मासेमारी करणाºया आणि सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासणाºया युवकांना पोलिसांनी दणका दिला आणि त्यांनी पकडलेले मासे पुन्हा बंधाºयात ओतून दिले. पोलिसांच्या या कारवाईने मासेमारी करणाºयांनी मात्र तेथून पळ काढला. बाºहे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारे सर्कल पाडा, गुरटेंभी, गोपाळपूर, घनखी, गडगा, आळीदांड, मास्तेमानी, दाबाडमाळ, हस्ते, हट्टीपाडा आदी गावात खबरदारीचे सर्व उपाय पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लोखंडे राबवत असतानाही परिसरातील मास्तेमानी या ठिकाणच्या बंधाºयात सोशल डिस्टनला हरताळ फासत मासेमारी करण्यासाठी बरेच लोक एकत्र आले होते. सदरची घटना पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र लोखंडे यांना समजताच आपल्या निवडक पथकाला सोबत घेऊन त्यांनी तातडीने मास्तेमानी येथील बंधाºयाकडे धाव घेतली. यावेळी पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून मासेमारी करणाºयांनी बंधाºयातून काढता पाय घेत पळ काढला.कारवाईत पकडलेले मासे पुन्हा बंधाºयात सोडण्यात आले. या कारवाईत पोलीस हवालदार बारागळ, कॉन्स्टेबल मोरे, खुरकुटे आदी सहभागी झाले होते. दरम्यान, नागरिकांना नियम पालन करण्याचे आवाहन राजेंद्र लोखंडे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfishermanमच्छीमार