शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांसाठी तर दुसरी मध्यमवयीनांसाठी घातक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST

नाशिक : गतवर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाधित आणि बळींमध्ये सर्वाधिक प्रमाण हे ज्येष्ठ नागरिकांचे होते. तर फेब्रुवारीनंतर आलेल्या ...

नाशिक : गतवर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाधित आणि बळींमध्ये सर्वाधिक प्रमाण हे ज्येष्ठ नागरिकांचे होते. तर फेब्रुवारीनंतर आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांमध्ये मध्यमवयीन आणि युवकांचे प्रमाण सर्वाधिक हाेते. पहिल्या लाटेवेळी लसच उपलब्ध नव्हती. मात्र, दुसरी लाट सुरू होण्यापूर्वी लस उपलब्ध झाली असली तरी लसी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने अद्यापही केवळ तीन टक्के नागरिकांनाच दोन्ही लसींचा डोस मिळू शकला आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणे आणि अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून स्वत:चे संरक्षण करण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

कोविड पॉझिटिव्ह (वयोगटानुसार) - पहिली लाट, दुसरी लाट

० ते १२ - ८११३ // १०९०४

१३ ते २५ - ३३४२३ // २९४१३

२६ ते ४० - ५२११९ // ८१४९०

४१ ते ६० - ४८६८० // ७२९६५

६१ वरील - २९३१६ // २१०५८

---------------

कोरोना मृत्यू आकडेवारी

--------------

बाधित महिला - १,५६,६८६

बाधित पुरुष - २,३०,७९५

--------------

ही डमी आहे.